धनबाद (झारखंड) - बरमसिया फाटक स्थित एका मालवाहू रेल्वेचा बगिचा बनला आहे. रेल्वेच्या डब्यामध्ये असलेल्या माती आणि दगडावर झाडे, झुडूपे उगवली आहेत. त्यामुळे रेल्वेला चक्क बगिचाचे रुप प्राप्त झाले आहे.
बरमसिया फाटका जवळील उभ्या असलेल्या मालवाहू रेल्वेची अशी अवस्था झाली आहे. तरीही रेल्वे प्रशासनाचे इकडे लक्ष नाही.
कित्येक दिवसांपासू उभ्या असलेल्या या मालगाडीच्या वॅगनमध्ये उंचच उंच झाडं उगवली आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, वॅगनची छायाचित्रे..