आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश मर्डर केसच्‍या तपासात स्‍कॉटलॅंड पोलीस करणार कर्नाटक SIT ची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगलुरू- वरिष्‍ट पत्रकार गौरी लंकेश यांच्‍या मर्डर केसच्‍या तपासासाठी स्‍कॉटलॅंड पोलीस कर्नाटक SIT (स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम) ची मदत करणार आहे. यासाठी स्‍कॉटलँड पोलीसांचे दोन अधिकारी पोहोचले आहेत. 5 सप्‍टेंबर रोजी गौरी लंकेश यांची अज्ञात इसमांची गोळया घालुन हत्‍या केली होती. या प्रकरणात नक्षवादृयांच्‍या कनेक्‍शनचा देखील तपास केला जात आहे.
 
वृत्‍तसंस्‍‍थे कडुण मिळालेल्‍या महिती नुसार मारेक-यांना शोधण्‍यासाठी या प्रकरणात कर्नाटक एसआईटीने मदत मागीतली होती, स्‍कॉटलँड पोलीसांजवळ CCTV फुटेज मध्‍ये दिसणा-या मारेक-यांना शोधण्‍यासाठी अत्‍याधुनिक उपकरण आहे. हल्‍यावेळी वापरल्‍या गेलेल्‍या हत्‍याराचाही शोध ते घेणार आहे. एसआयाटी कडून या प्रकरणामध्‍ये नक्षलवादी कनेक्‍शनचाही तपास घेतला जात आहे, कारण लंकेश यांनी चिकमंगलुर पोलीसांसमोर चार नक्षवादृयांना आत्‍मसर्मपन करण्‍याला मदत केली होती.
बातम्या आणखी आहेत...