आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मन बॉडी बिल्डर झाला नवरदेव अन् मुस्लिम गर्ल नवरी, हिंदू रीतिरिवाजाने केले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैलसमेर - एका विदेशी जोडप्याने हिंदू रीतिरिवाजाने केलेले लग्न चर्चेत आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात नवरदेव होता जर्मन बॉडी बिल्डर साच्या आणि त्याची मुस्लिम प्रेयसी करिमा. या लग्नाची सर्व जबाबदारी सांभाळली त्यांच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्या मित्राने.

 

6 वर्षांपूर्वी जैलसमेरमध्येच घेतला होता लग्नाचा निर्णय...
- 2011 मध्ये हे प्रेमीयुगुल पहिल्यांदा जैसलमेरला आले होते. शहराचे सौंदर्य पाहून दोघांनी निर्णय घेतला होता की, भारतीय रीतिरिवाजांनीच लग्न करू.
- लग्नात नवरदेव बनलेला साच्या (Sachya Gohatschalk) शेरवानी परिधान केली होती, तर नवरी करिमाने लग्नाचा जोडा, आभूषणे परिधान केलेली होती.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...