आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PSC विद्यार्थीनीने सांगितली आपबीती, म्हणाली- सब इंस्पेक्टर माझ्या खोलीत थांबत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- पाएससी परिक्षाची तयारी करत असलेल्या एक तरूणीने डीआयजीकडे सब इंस्पेक्टरविरोधात लग्नाचे आमिष दाखवून सतत जबरदस्ती केल्याचा आरोपा केला आहे. तरूणीच्या नातेवाईकांसमोर लग्नाचे बोलने करून देखील तो आता लग्नास नकार देतो आहे. एवढेच नाही, तर तो म्हणतो की, मला जे करायाचे होते ते मी केले, आता तुला काय करायचे ते करून घे. पीडितेने सांगितले की, तिने महिला पोलिस ठाण्यात देखील तक्रार केली होती, परंतु त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. डीआयजीने सीएसपी तोमर यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपवला आहे.


प्रपोज केले, लग्नाचे वचन दिले आणि आता सोडून दिले...
- मैत्रीणीसोबत डीआयजीकडे पोहोचलेल्या तरूणीने सांगितले की, ती इंदूरमध्ये राहून PSC ची तयारी करत आहे. गेल्यावर्षी सिंहस्तच्या वेळी तिची ओळख एसआय शैलेंद्रशी झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. सिंहस्त नंतर तो तिला भेटायला इंदोरला आला आणि प्रपोज करून लग्नाचे वचन दिले. त्यानंतर तो जेव्हा इंदूरला येत याचया, तिच्याच खोलीवर थांबत होता. या दरम्यान त्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळी तिच्यासोबत जबरदस्ती केली. तिने लग्नाचा विषय काढला तेव्हा त्याने तिच्या वडिलांना भेटून लग्नाचे वचन दिले. त्यानंतर त्याचा भाऊ आणि वहिणी माझ्या कुटुंबीयांना भेटायाला आले.


तरूणीने सांगितले की, यानंतर मी त्याला लवकर लग्न करण्यासाठी अग्रह केला, तेव्हा तो मला दुर्लक्षित करू लागला, माझ्या दबावामुळे त्याने नातेवाईकांना दाखवण्यासाठी माझ्यासोबत साखरपूडा केला आणि त्यानंतर पुन्हा तेच सुरू झाले. साखरपूड्यानंतर मी लग्नासाठी घाई कऱण्याचा आग्रह केला तेव्हा त्याने लग्नास साफ नकार दिला आणि म्हणाला मला जे करायचे होते, ते मी केरून घेतले, आता तुला जे काय करायचे ते तू कर. तु माझे काहीच वाईट नाही करू शकत.


तरूणीने सांगितले की, पोलिसांत असल्यामुळे त्याच्यावर काहीच कारवाही होणार नाही, हे माहिती आहे. मी त्याच्या विरोधात महिला ठाण्यात तक्रार केली होती, परंतु, टीआय ज्योति शर्मा यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. डीआयजी हरिनारायण चारी मिश्रा यांनी सीएसपी संयोगितागंज एसकेएस तोमर याच्याकडे प्रकरणाची चौकशी सोपवली आहे. त्यांनी सांगितले की, चौकशीच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...