आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कारमध्‍ये युवक युवतीचे अश्‍लील चाळे, दोघेही होते विवस्‍त्र, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- सध्‍या सोशल मीडियावर एक व्‍हिडियो मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे. या व्‍हिडियोमध्‍ये राजस्थानचे एक शासकीय वाहन दाखवले असून त्‍यामध्‍ये एक युवक व एक युवती अश्‍लील वर्तन करत आहेत. दोघांचे अश्‍लील चाळे पाहून परिसरातील काही लोक कारजवळ गेले व त्‍यांनी व्‍हिडियो तयार केला. ज्‍या वाहनात या दोघांना पकडले त्‍याचा क्रमांक RJ14CK2229 असा आहे. या वाहनावर राजस्‍थान सरकार असेही लिहीले आहे.

कारमध्‍ये विवस्‍त्र होते युवक युवती..
- या घटनेचा व्‍हिडियो सध्‍या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल होत आहे.
- व्‍हिडियोमध्‍ये हा युवक सुरूवातीला युवतीसोबत भांडताना दिसत आहे.
- मुलगी तिच्‍या बचावासाठी त्‍याला विचारत आहे की, तु काही गैर तर करत नाहीस ना.
- जेव्‍हा लोक कारजवळ पोहोचले तेव्‍हा दोघेही विवस्त्र होते.
- बाहेरून लोक व्‍हिडियो घेत असल्‍याचे पाहून युवकाने त्‍यांच्‍याशी वादही घातला.
- या व्हिडियोमधील युवक हा शासकीय कर्मचारी असल्‍याचे सांगितले जात आहे.
कारमध्‍ये काय सुरू होते..
- लोकांनी मुलीला कपडेही घालू दिले नाहीत. तिला तसेच बाहेर ओढले.
- लोकांची अरेरावी पाहून युवक संतापला व त्‍याने लोकांशी वाद घातला.
- या प्रकरणात आपण निर्दोष असल्‍याचा पवित्रा आता युवतीने घेतला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या घटनेचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...