आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल आणि ढाब्यांवर चालू होते हे काम, अशा अवस्थेत सापडल्या तरूणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलंदशहर- येथील हॉटेल आणि ढाब्यांवर पोलिसांनी छापेमारी करून 4 महिलांसह 12 लोकांना ताब्यात घेतले आहे. यात हॉटेलचा संचालक आणि दोन तरूणींचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तरूणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे.

असे आहे प्रकरण...
- देहात येथील ही घटना आहे. येथिल हॉटेल्समध्ये आणि ढाब्यांवर पोलिसांना देह व्यापार सूरू असल्याची माहिती मिळाली होती
-  एएसपी प्रमोद कुमार यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी 2:30 वाजता देहात येथील पोलिस अधिकारी तपेश्वर सागरयाच्यासह महिला कॉन्स्टेबलने चेकिंग मोहिम राबवली.
- यावेळी काही हॉटेल्समध्ये केलेल्या छापेमारीत 4 महिलांसह 12 लोकांना ताब्यात घेण्यात आले. यात हॉटलेचा संचालक आणि दोन मुलींचा देखील समावेश आहे.
- पोलिसा अधिकारी तपेश्वर सागर यांनी सांगिले की, छापेमारीमध्ये दोन तरूणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्या आहेत. त्याच्या नातेवाईकांना सुचना देण्यात आली आहे.
- सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांची चौकशी सूरू असून चेकींग मोहिम पुढे चालवण्यात येणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा बातमीशी संबंधित फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...