आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला मित्रांसोबत झोपवत होता सावत्र बाप; पीडितेने 10 वर्षे भोगला अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धौलपूर- वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पीडित मुलीने तिच्या सावत्र बापाचे कारनामेे चव्हाट्या्वर आणले आहेत.

नराधम बाप पीडितेवर मागील 10 वर्षांंपासून अत्याचार करत होता. मित्रांंना घरी बोलवून त्यांंच्यासोबत मुलीला झोपायला लावत होता. विरोध केल्यास बेदम मारहाण करत होता. अखेर बापाच्या जाचाला कंटाळूून पीडितेने गावातील एका शिक्षकाजवळ आपबिती सांगितली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे

पीडितेने सांगितले की, तिच्यावर सावत्र बापाने तब्बल 10 वर्षे अत्याचार केला. तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. इतकेच नााही तर मित्रांंसोबत मुलीला झोपण्यास मजबूर केले. आता तर तिच्या धाकट्या बहीणीवर नराधमाची नजर आहे. बहिणीचे आयुष्य उद्धवस्त होऊ नये, यासाठी पीडितेने बापाचे कृष्णकृत्य चव्हाट्यावर आणले आहे.

पीडिता म्हणाली... प्लीज, आम्हाला वाचवा...
- गुरुवारी सकाळी पीडिती त्याच्या धाकट्या बहिणीला घेऊन शाळेेतील एका शिक्षकाला भेटली. त्यांंना तिने तिची आपबिती सांगितली.
- पीडिता म्हणाली... प्लीज आम्हाला वाचवा. यापूर्वी आमची व्यथा अनेकांंना सांगितली. पण मदतीला कोणीही पुढे आले नाही.
- आता नराधम बापानी धाकट्या बहिणीवर जोर जबरदस्ती सुरु केली आहे. माझेे झाले ते झाले पण आता बहिणीचे आयुष्य उद्धवस्त होऊ देणार नाही.

पोलिसांपर्यंत अशा पोहोचल्या पीडित मुली...
- बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांंनी दोन्ही पीडित मुलींंना व्यथा ऐकली.
- त्यांनी थेट पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन नराधम पित्याला शिक्षा देण्याची मागणी केली‍. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून मुलींंना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या पीडितेची करुण कहानी...
बातम्या आणखी आहेत...