आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Blackmails Businessman On Pretext Of Implicating Him In Rape Case In JAIPUR

त्‍याच्‍यासोबत घालवली रात्र, नंतर केले ब्‍लॅकमेल, कॉलेज तरुणीचे कृत्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - येथील एका महाविद्यालयात बीएस्‍सीच्‍या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बलात्‍काराच्‍या गुन्‍ह्यात अडकवण्‍याची धमकी देत 47 वर्षीय व्‍यापाऱ्याकडून 27 लाख रुपये उकळले. या प्रकरणी तिच्‍या विरुद्ध गुन्‍हा दाखल झाला असून तिला अटक करण्‍यात आली. उषा असे आरोपी तरुणीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
> उषा यापूर्वी रोहतक येथील एका कॉलेजमध्‍ये इयत्‍ता बारावीत शिकत होती.
> त्‍यावेळी तेथील एका श्रीमंत व्‍यापाऱ्यासोबत तिची ओळख झाली.
> तिने त्‍याला गोड - गोड बोलून आपल्‍या सौंदर्याची मोहिनी घातली.
> जवळपास वर्षभर त्‍याच्‍याशी फोनवर बोलण्‍यानंतर तिने 5 ऑगस्‍ट रोजी त्‍या व्‍यापाऱ्याला फोन करून जयपूरला बोलावून घेतले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, फोनवर काय म्‍हणाली उषा.. जयपूरमध्‍ये व्‍यापाऱ्यासोबत तिने काय केले... नेमके कसे केले ब्‍लॅकमेल.... उषा आहे चांगल्‍या घरची...
बातम्या आणखी आहेत...