आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळ्यात फाशीचा दोर अडकवून गर्लफ्रेंड म्हणाली- तू बोलत नाहीस, मी सुसाईड करते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवानीचा मृतदेह नेताना कुटुंबातील सदस्य. इन्सेटमध्ये आरोपी सॅमसन. - Divya Marathi
शिवानीचा मृतदेह नेताना कुटुंबातील सदस्य. इन्सेटमध्ये आरोपी सॅमसन.
धमतरी (छत्तीसगड)- गर्लफ्रेंड खर्चीवर चढली आणि गळ्यात फाशीचा दोर अडकवला. यावेळी तिने बॉयफ्रेंडला मोबाईलने मेसेज केला, की मी गळ्यात फाशी लावली आहे. खुर्चीवर उभी राहून मेसेज करत आहे. मला माहिती नाही तू माझ्याशी बोलत का नाहीस... मी आता मरते... बॉयफ्रेंडने तिला अश्लिल व्हिडिओ काढून पाठवण्यास सांगितले होते. व्हिडिओ न मिळाल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली होती. त्यामुळे प्रेमाच्या दबावाखाली येऊन तरुणीनेच अखेरचे पाऊल उचलले.
फेसबुकवर झाले होते प्रेम
- शिवानी असे तरुणीचे तर सॅमसन असे तरुणाचे नाव आहे. फेसबुकवरुन त्यांची मैत्री झाली होती.
- बरेच दिवस चॅटिंग केल्यानंतर दोघांनी भेटण्याचे ठरवले. याच वर्षी जून महिन्यात दोघे भेटले.
- त्यानंतर दोघे प्रेमात पडले. शिवानीचे सॅमसनवर अतोनात प्रेम होते. तिच्या त्याच्यावर विश्वासही होता.
- शिवानीने तिचे एटीएम कार्ड सॅमसनला दिले होते. त्यातून त्याने 20 हजार रुपये काढून खर्चही केले होते.
असे उघडकीस आले प्रकरण
- डीसीएच नर्सिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
- पोलिसांनी शिवानीचा मोबाईल चेक केला. त्यावर असलेल्या लास्ट कॉल आणि एसएमएसचे डिटेल्स काढले.
- त्यानंतर सॅमसनला अटक केली. त्याने गुन्हा कबुल केला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...