आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मुलीचे होत नव्हते लग्न, CM नी पूसले तिचे डोळे; वाचा काणते आश्वासन दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सीएम अखिलेश यादवांनी एका गरीब बहिणीला मदत करुन तिच्या आयुष्यातील मोठी समस्या सोडविली.

झाले असे, की बुधवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री अखिलेश यांदव यांना एक युवती भेटली आणि रडायला लागली. ती म्हणाली, 'तुम्ही जर माझे भाऊ असला, सरकार आमचे माय-बाप असेल तर प्लिज माझी मदत करा. माझे लग्न ठरले आहे, मात्र पैसे नाही म्हणून शुभकार्य अडून पडले आहे.' CM ने तिचे डोळे पूसे आणि मदतीचे आश्वासनच दिले नाही तर तत्काळ 50 हजार रुपये मदत निधीची घोषणा केली.
काय होती युवतीची समस्या...
- तिने रडत-रडत CM अखिलेश यांना सांगितले की तीन दिवसांपासून मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत आहे. या तीन दिवसांमध्ये मी जेवण देखील केलेले नाही.
- तिचे वडील अतिशय गरीब आहेत. आर्थिक तंगीमुळे पोट भरणेही अवघड होऊन बसले आहे.
- युवती म्हणाली, 'माझे लग्न ठरले असून, लग्न करण्यासाठी वडिलांकडे पैसे नाही.'
- ती म्हणाली, 'सरकार जर आमचे माय-बाप असेल आणि तुम्ही माझे भाऊ असाल तर प्लिज माझी मदत करा. '
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी पोहोचली CM पर्यंत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...