आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिजलेल्या साडीत असा केला डर्टी डान्स, पूर्ण पाहिल्यावर लोकांनी दिली ही Reaction

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरतपूर - राजस्थानच्या भरतपूरजवळ कामानगर येथे नगरपालिकेत अश्लील डान्स आयोजित केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात एक तरुणी पाहुण्यांसमोर स्टेजवर अश्लील डान्स करताना दिसतेय. यादरम्यान ती राम तेरी गंगा मैली गाण्यावर डान्स करत स्वत:वर पाण्याने भरलेला माठ ओतते. या कार्यक्रमानंतर आसपासच्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
 
कुठे झाला हा डान्स...
- हे प्रकरण 23 ते 28 ऑगस्टपर्यंत आयोजित केलेल्या भोजन थाली परिक्रमा यात्रेतील आहे.
- याअंतर्गत आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून रामलीला मैदानावर अश्लील डान्स करण्यात आला.
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाने एक नाटक मंडळाने महिला कलाकाराने हा डान्स केला.
- यात राम तेरी गंगा मैली गाण्यावर जोरदार अश्लील नृत्य करण्यात आले.
 
लोकांमध्ये प्रचंड संताप
- अश्लील डान्स दाखवल्याने आसपासच्या लोकांनी कार्यक्रमावर आक्षेप घेत म्हटले की, धार्मिक यात्रेमध्ये असे अभद्र डान्स करून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिक करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या डान्सचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...