आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीला उचलून शेतात घेऊन गेले, नराधमांनी पार केल्या सर्व हद्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर- उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मंगळवारी घराबाहेर गेलेल्या माय-लेकीला दबा धरून बसलेल्या टवाळखोरांनी पकडले. आईला माहणाकरून अर्धमेली केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला उचलून शेतात घेऊन गेले. तेथे दोन तरूणांनी तिच्यावर बलात्कार केला आणि रक्तभंबाळ अवस्थेत तिला सोडून पळून गेले. आईला शुद्ध आल्यानंरत ती मुलीजवळ पोहोचली, तेव्हा मुलीची अवस्था पाहून ती पुन्हा बेशुद्धा झाली.


असे आहे प्रकरण...
- घाटमपूर येथील राहिवाशी बबिता देवी (काल्पनीक नाव) मुलीसोबत मंगळवारी रात्री संध्याकाळी काही कामानिमित्त घरातून निघाल्या होत्या. रस्त्यांत आधीपासूनच दबा धरून बसलेले विजय आणि श्याम बाबू या दोघांनी माय-लेकीला धरले आणि मारहाण केली. 
- मारहाण करून आईला बेशुद्ध केले. त्यानंतर एकपाठेपाठ दोघांनीही अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला तशाच रक्ताच्या थारोळ्यात सोडून दोन्ही आरोपींनी तेथू पलायन केले. पीडितेला उपचारासाठी जवळच्या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.


आरोपीच्या मित्राची केली धुलाई...
- मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर सामुहिक बलात्कार करणारे आऱोपी विजय कुमार-श्याम बाबू यांच्यात चागंली मैत्री होती. दोघेही ड्रायव्हर आहेत.
- घटनेच्या काही तासांपूर्वी दोन्ही आरोपी पीडितेच्या काकाच्या टेंट हाऊसमध्ये नोकरी करणाऱ्या नरेशसोबत दारू पितान दिसले होते. 
- बुधवारी पीडितेच्या नातेवाईकांनी नरेशला पडले आणि त्याला जबर मारहाण केली. त्याचे हात पाय दोरींनी बांधून त्याची चांगलीच धुलाई केली आणि नंतर त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले.
- पोलिसांना घटनास्थळी हातातील घडी आणि बांगड्या सांपडल्या आहेत. मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमांनी सर्व हद्दी पार केल्या होत्या. ज्यांनी पीडितेला जखमी अवस्थेत पाहिले, त्यांनी सांगिले की, तिची अवस्था अशी होती, की तिला स्वत:च्या पायावर देखील उभे राहणे शक्य नव्हते.


पोलिस काय म्हणतात...?
- घाटमपूरचे पोलिस अधिकक्षख देवेंद्र दुबे यांनी सांगितले की, पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवारून गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...