आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथील मुलींना कित्‍येक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्‍याचे स्‍वातंत्र्य, वाचा या परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासह जगभरात असे अनेक देश आहेत जेथे विवाहपूर्व युवक युवतींमधील शारीरिक संबंधांना वाईट मानले जाते. मात्र, जगभरात ही बाब सारखी नाही. शारीरिक संबंधांबाबत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्‍न-भिन्‍न अशा परंपरा आहेत. काही देश असे आहेत. जेथे शारीरिक संबंधांना परंपरांशी जोडले गेले आहे. या परंपरा लोक आपली संस्‍कृती म्‍हणून पाळतात. जगभरातील अशाच काही ठिकाणांची माहिती आम्‍ही आपल्‍याला या संग्रहात देत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन जाणून घ्‍या, शारीरिक संबंधांबाबत कशा आहेत परंपरा..
बातम्या आणखी आहेत...