आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईला बांधून तिच्‍या नजरेसमोरच दरोडेखोरांनी केला युवतीवर बलात्‍कार, वाचा त्‍या रात्री काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चितोडगढ- रात्री उशीरा घरात शिरलेल्‍या दरोडेखोरांनी आईसमोरच मुलीवर बलात्‍कार केला. यासंदर्भात पंचायत बोलावण्‍यात आली असून आरोपीने आत्‍मसमर्पण केले, त्‍यानंतर ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली. समाजाच्‍या भितीपोटी पीडित तरूणीने केवळ चोरी झाल्‍याची तक्रार केली. दोन दिवसानंतर सत्‍य आले समोर..
-दोन दिवसानंतर या अत्‍याचाराची माहिती मिळताच समाजाने पंचायत बोलावली.

- पंचायतमध्‍ये आरोपीला बोलावण्‍यात आले.
- पीडित युवतीने आरोपीची ओळख सांगितली.
- बुधवारी मुख्‍य आरोपी व त्‍याच्‍या सहका-याला पोलिसांनी ताब्‍यात घेतले;
आई म्‍हणाली मुलीला सोडा-पैसे, दागिणे घेऊन जा
- शुक्रवारी रात्री सुमारे 3 दरम्‍यान 10-12 चोरट्यांनी पीडित युवतीच्‍या घरात दरोडा घातला.
- 5 जण घरात शिरले. इतरांनी बाहेर लक्ष ठेवले.
- घरात पीडित तरुणी आणि तिची आई झोपलेली होती.
- चोरट्यांनी पीडित युवती व तिच्‍या आईचे केस ओढले.
- दरोडेखोरांनी घरातील पैसे व दागिने ताब्‍यात घेतले.
- पीडित युवतीकडूनच त्‍यांनी अलमारीचे कुलूप उघडले.
फोटो : तोषी शर्मा
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, दरोडेखोरांनी पीडितेच्‍या आईला बांधले व युवतीकर केले अत्‍याचार..
बातम्या आणखी आहेत...