आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरूष नाही, तर महिला करत होत्या असे काम; सौदीतून परतलेल्या तरूणीने सांगितले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाशहर- मलेशियाऐवजी सऊदी अरब येथे पाठवण्यात आलेल्या एका तरूनीने भारतात परतल्यानंतर आपल्यासोबत घडलेली संपूर्ण आपबीती सांगितली. या तरूणीला धोक्याने दुसऱ्या देशात पाठवण्यात आले होते आणि आता ती सौदी येथून भारतात परतली आहे. तरूणीने आधीपोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी तिला कैदेतून सोडवले आणि परिवाकडे सोपवले.

 

कुटुंबातील सदस्य झाले भाऊक....
- गावढी फतेह खां येथील रहिवाशी रीनाने शुक्रवारी परतल्यानंतर संपूर्ण आपबीती सांगितली. रीनाने सांगितले की, तेथे संपूर्ण दिवसभऱ काम केल्यानंतरही मारहाण करण्यात येत होती.
- ती म्हणाली कोणीच आपल्या मुलीला अरब देशांत पाठवू नये. माझ्यासोबत साऊदीमध्ये जे झाले ते मी सांगू देखील शकत नाही.
- तेथे अशी परिस्थिती झाली होती की, मी आत्महत्येचा विचार करत होते.
- विषेश म्हणजे तेथे मारहाण करणारे पुरूष नव्हते, तर महिला होत्या. घरात संपूर्ण दिसव कैद करून ठेवण्यात आले होते.
- रीनाची आई गुरबख्श कौर स्वत: काही दिसांपूर्वी साऊदीहून परतल्या आहे. त्यांनी आपल्या मुलीला पाहिले, तेव्हा तिला गळ्याशी घट्टधरून ठेवत हंबरडा फोडला. खूप वेळ त्यांनी तिला तसेच धरून ठेवले होते.

 

व्हिडिओ पाठवल्यासे समजले तर फोन हिसकावून घेतला...
- रीना ने सांगितले की, तिने व्हिडिओ काढून जर पाठवला नसता, तर कदाचित ती कधीच भारतात परतली नसती. तिने कसातरी एक व्हिडिओ आपल्या परिवाराला पाठवला होता.
- याविषयी जेव्हा तेथील लोकांना कळाले तेव्हा त्यांनी तिच्या फोन हिसकावून घेतला आणि तिला दुसरीकडे शिफ्ट केले.
- ज्या घरात ती राहत होती, तेथे 12 लोक आणखी राहत होते. तिच्याकडून या घरातील सर्व साफसफाईचे काम करून घेण्यात येत होते.
- काही चुकी झाली की, तिला मारहाण करण्यात येत होती. रात्री उशीरापर्यंत तिच्याकडून घरातील काम करून घेतले जात होते. तिला आराम करण्याची आजिबात मुभा नव्हती.

 

आईनंतर दोन दिवसांनी साऊदी अरबमध्ये पोहोचली रीना...

- रीना आणि गुरबख्श कौर साऊदी अरब येथे वेग-वेगळ्या पोहोचल्या होत्या. गुरबख्श कौरला एजंटने आधी जहाजात बसवले, दोन दिवस रीना दिल्लीतच राहीली. नंतर तिला साऊदी अरब येथे पाठवण्यात आले. तेथे ती एका शेखच्या घरी नोकरी करू लागली.
- त्या फॅमिलीत राहणाऱ्या 12 लोकांचे काम रीनाला करावे लाग होते. भाषेची समज नसल्याने रीनाला खूप मार सहन करावा लागला.
- काही दिवसांपूर्वी तेथील पोलिस त्या घरात पोहोचले जिथे रीनाला बंधक बनून ठेवण्यात आले होते. 
- पोलिसांनी सांगितले की, मुलीला बंधक बनवल्याच्या तक्रारीवरून पोलिस तिथे आले आणि तिला सोडवून भारतात पोहोचवले.

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...