आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेबी..! डिग्री हवी तर, गुरूदक्षिणा म्‍हणून मला खूश कर\' नंतर ओढले तिचे कपडे..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- एका M.A च्‍या विद्याथिनीने तिच्‍या विभागप्रमुखांवर गंभीर स्‍वरूपाचे आरोप ठेवले आहेत. या विद्यार्थिनीचे म्‍हणने आहे की, बुधवारी रि‍सर्च पेपर (थि‍सि‍स) जमा करण्‍यासाठी गेली असताना विभाग प्रमुखांनी नको त्‍या ठिकाणी मला स्‍पर्ष केला आणि म्‍हणाले, 'बेबी तुला जर डिग्री घ्‍यायची आहे तर, गुरुदक्षिणेच्‍या रुपात मला खुश कर.' त्‍यानंतर विभागप्रमुख माझे कपडे काढू लागला, असे आरोपही या विद्यार्थिनीने केले आहेत.
सर म्‍हणायचे, चल तुला हॉटेलात नेतो..
- फर्रुखाबादची राखी (बदलले नाव) वाराणसीच्‍या काशी विद्यापीठात एमए आयआरपीएमच्‍या चौथ्‍या सत्रात शिकत होती.
- तिने सांगितले की, मी 2 महिन्‍यांपूर्वी विभाग प्रमुखांकडे शोध प्रबंध जमा करण्‍यासाठी गेले होते.
- 'त्‍यावेळी विभागप्रमुखाने माझ्या छातीवर हात ठेऊन म्‍हटले, चल तुला मी हॉटेलात फिरवून आणतो, नंतर स्‍वाक्षरी करतो.
- मी त्‍यांचा विरोध केला तेव्‍हा त्‍यांनी मला धमकी दिली की, तुझे आयुष्‍य खराब करेल. तेव्‍हा मी शांत राहिली.
- पुन्‍हा बुधवारी सरांनी अशाच प्रकारच्‍या अटी माझ्यासमोर ठेवल्‍या. हे मला सहन झाले नाही.
- मी सरांच्‍या केबीनमधून काढता पाय घेतला.
- रूममधून निघताना मी विभागप्रमुखांच्‍या कानशिलातही लगावली आणि म्‍हटले की, आता सुधरा.
- प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत विभागप्रमुखाविरोधात कारवाई केली आहे.
- कुलगुरू डॉ. पृथ्वीश नाग यांनी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत विभागप्रमुखांना कामावरून काढून टाकले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आरोप करणा-या विद्यार्थिनीचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...