आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिला नव-यासोबत जायचे होते हनीमूनला, नियत फिरली तर केले असे गैरकृत्‍य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन दिवसात पोलिसांनी आरोपींना ताब्‍यात घेतले. - Divya Marathi
तीन दिवसात पोलिसांनी आरोपींना ताब्‍यात घेतले.
बिलासपूर (छत्तीसगड)- होणा-या नव-यासोबत हनीमूनला जाण्‍यासाठी एका युवतीने तिच्‍या मामाच्‍याच घरात चोरी केली आहे. चोरीसाठी तिच्‍या नव-यानेच दबाव आणला, शिवाय दोन मित्रांनीही त्‍यासाठी मदत केल्‍याची बाब समोर आली आहे.
सगाईनंतर युवती तिच्‍या होणा-या पतीसोबत कांकेरमध्‍ये राहणा-या मामाच्‍या घरी गेली होती. तेथे त्‍यांचे राहणीमान पाहून या दोघांची नियत फिरली. युवती व तिच्‍या होणा-या पतीने मामाच्‍याच घरात चोरी करण्‍याचे ठरवले.
- दोघांनी मिळून आधी 67 हजार रुपयांची चोरी केली.
- पुन्‍हा त्‍यांनी सुमारे2 लाख रुपयांची चोरी केली.
- या घटनेत सहभागी दोन अन्‍य आरोपी शहरातीलच होते.
- पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल ताब्‍यात घेतला आहे.
- चारही आरोपींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.
पोलिसांनी दोघांना असे पकडले..
- कांकेरमध्‍ये राहणा-या सुनील गोस्वामी यांच्‍या घरात 16 ऑगस्‍टला चोरी झाली होती.
- चोरांनी घरात घुसून पेटीतील पैसे आणि काही दागिने चोरले.
- गोस्वामी यांनी पोलिसात तक्रार केली.
- अवघ्‍या तीन दिवसांच्‍या आत पोलिसांनी आरोपींना ताब्‍यात घेतले.
- पोलिसांनी 18 वर्षीय निशा गोस्वामी, आदित्य गोस्वामी व बिलासपूरच्‍या अजय सोनवानी व रीना सेन यांना ताब्‍यात घेतले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो व हे आहेत आरोपी..
बातम्या आणखी आहेत...