आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणींची मान्सूनमध्ये \'ब्लाइंड\' मस्ती, डोळ्यांवर पट्टी बांधून असे केले Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - बहारदार निसर्ग, मैत्रिणींबरोबर एन्जॉय, हिरवळीमध्ये मनाला मिळणारा आनंद अशा मनमोहक अंदाजामध्ये तरुणींनी काल पावसाचा आनंद घेतला. भोपाळच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय परिसरात तरुणींनी पाऊस एन्जॉय केला. विशेष म्हणजे तरुणींनी लपंडावासारखे खेळ खेळत लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. आमचे फोटो जर्नालिस्ट एच सी वर्मा यांनी त्यांची ही मस्ती कॅमेऱ्यात टिपली. पाहुयात या तरुणींनी केलेला जल्लोष..

पुढील स्लाइड्सवर पाहा, मान्सूनमधील मस्तीचे PHOTOS

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...