आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या चिमुकल्या हातात अशा नाचवतात तलवारी, क्षणात होईल राखरांगोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद (आंध्र प्रदेश)- बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा अनेक दुर्दैवी घटना वयात आलेल्या मुलींसोबत घडतात. त्यामुळे मुलींना संरक्षणाचे धडे देणे गरजेचे झालेय. सरकारने अनेक योजना आणल्या. पण त्याचा काही फायदा झाला नाही. उलट गुन्ह्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येते. त्यामुळे केवळ सरकारवर उवलंबून न राहता हैदराबादच्या सेंट माझ हायस्कूलने अभ्यासक्रमातच संरक्षणाचा समावेश केलाय.
या शाळेतील मुलींना तलवारबाजीसह अनेक गोष्टी शिकवल्या जातात. त्यांना धाडसी बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. एखादी मुलगी संकटात सापडली तर तिला तिची सुटका करता यावी हा यामागे उद्देश आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा... या चिमुकल्या कशा चालवतात तलवारी.... बघा याचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...