आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लॅमरस पॉलिटीशियन: काँग्रेसच्या आमदाराने भररस्त्यावर केले होते KISS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ- काँग्रेसच्या ग्लॅमरस नेत्या नगमा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या मेरठ येथे आल्या होत्या. नगमा यांनी येथूनच लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

नगमा यांनी फिल्मी करियर सोडून पॉलिटिक्समध्ये एन्ट्री केली. खरी पण, इथेही त्यांना फ्रंटवरच कॉन्ट्रोव्हर्सीचे शिकार व्हावे लागले.

काँग्रेसच्या आमदाराने भर रस्त्यावर नगमा यांना केले होते KISS...
- ही घटना 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे. मेरठमधील हापुडमध्ये एक रॅलीत घडली होती.
- आमदार गजराज सिंह यांनी भररस्त्यावर नगमा यांना किस केले होते.
- गजराज यांनी नगमा यांच्या गालावर चुंबन घेतले होते.
- यामुळे नगमा नाराज झाल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

नगमा पुन्हा चर्चेत...
- नगमा गेल्या रविवारी मेरठ येथे आल्या होत्या.
- पावसामुळे नगमा यांनी पीएल शर्मा स्मारक व नौचंदी मैदानाचा दौरा कारने केला.
- नगमा यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना 9 जूनला होणार्‍या ईद मिलन पार्टीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या ग्लॅमरस लीडरची पर्सनल व पॉलिटिकल करियरशी संबंधीत कॉन्ट्रोव्हर्सीज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...