अहमदाबाद - महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत एकूण 78 लोक होते. यात त्यांचे मोठे पुत्र हरिलाल गांधी यांचा मुलगा कांतिलाल गांधी हासुद्धा सहभाग झाला होता. त्यावेळी कांतिलाल यांचे वय अवघे 20 वर्षे होते. त्या अनुषंगाने divyamarathi.com गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने सांगणार आहे कांतिलाल यांच्या मुलीविषयी खास माहिती....
बापूजींची नात आहे अमेरिकेत प्रसिद्ध...
कांतिलाल यांचे कुटुंबीय अमेरिकेत स्थायिक झाले असून, गांधीजींची पणती मेधा ही तिथे प्रसिद्ध आहे. ती कांतिलाल यांची मुलगी असून, ओहियोतील 'Dave And Show' ची प्रोड्यूसर होती. सध्या 'Matty In The Morning Show' ची प्रोड्यूसर आहे. एक विनोदी लेखिका, बिडंबनकार म्हणून ती लोकप्रिय आहे. आपल्या ग्लॅमरस लाइफमुळे ती कायम चर्चेत असते. मेधाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फॉलोअर्स असून, तिच्या फोटोला रोज हजारो लाइक्स मिळतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मेधा गांधी यांचे इतर फोटोज..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.