आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 3 वर्षीय चिमुकलीला म्हटले जाते 'गुगल गर्ल' नॉलेज इतके की तिच्यासमोर सगळेच फिके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील ३ वर्षाची चिमुकली वैष्णवी श्रीवास्तव हिला सर्वजण 'गुगल गर्ल' म्हणून नावाने परिचित होत आहे. हिचे नॉलेज ३० वर्षाच्या व्यक्तीला ही लाजवणारे आहे, वैष्णवीला भारत असेल किंवा अमेरिका यांपैकी कोणत्याही राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचे नाव विचार सहजतेने सांगत आहे. इतके नाव कसे लक्षात ठेवते याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एवढेच नाहीतर  राष्ट्रध्वजाचा चक्रात किती आऱ्या आहेत किंवा कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री कोण हे सर्वकाही तिला माहिती आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा क्लिक करून जाणून घ्या वैष्णवीचे ज्ञान... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...