आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट: अयोध्येवरून राजकारण चालते, पण रामाच्या नावावरच अामचा राेजगार; नागरिकांची प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदा अयाेध्येत येणाऱ्या देशी पर्यटकांत 15 %, विदेशी पर्यटकांमध्ये 61% वाढ झाली आहे. - Divya Marathi
यंदा अयाेध्येत येणाऱ्या देशी पर्यटकांत 15 %, विदेशी पर्यटकांमध्ये 61% वाढ झाली आहे.

अयोध्‍या- अयाेध्येतील  वादग्रस्त वास्तू पाडण्याच्या घटनेस २५ वर्षे पूर्ण हाेत अाहेत. येथील जमिनीच्या वादावर सर्वाेच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशात १५ वर्षांनंतर भाजपचे सरकार अाहे व याेगी मुख्यमंत्री अाहेत. असे असतानाही अयाेध्येत या विषयाची जेवढी चर्चा नाही तेवढी देशभर सुरू अाहे. येथे येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही वाढले अाहे. या वर्षी जानेवारीपासून ते अातापर्यंत देशी पर्यटकांत १५, तर विदेशी पर्यटकांमध्ये ६१ % वाढ झाली अाहे. प्रभू श्रीरामामुळे अामचा उदरनिर्वाह हाेताेय, असे अयाेध्येतील नागरिक सांगतात. अयाेध्येतून रवी श्रीवास्तव, अादित्य तिवारी व पीयूष बबेले यांचा वृत्तान्त...


पुढील स्‍लाइडवर वाचा, अयोध्येवरून राजकारण चालते, पण रामाच्या नावावरच अामचा राेजगार...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...