आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ भास्करचा ग्राउंड रिपोर्ट:| त्रिवेंद्रम सर्वाधिक चर्चेत, येथे चार चर्चित तुल्यबळ उमेदवारांत चुरस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळ विधानसभेच्या १४० जागांसाठी निवडणुका होत आहेत. त्रिवेंद्रम विधानसभा सर्वाधिक चर्चेत आहे. येथे चार बड्या उमेदवारांमध्ये चुरस आहे. त्यांची लोकप्रियताही प्रचंड आहे. देशभराचे लक्ष केरळकडे खेचण्याची ताकद त्यांच्यात आहे. सट्टा, मद्य, कारस्थाने, सेक्स स्कँडलसाठी कुप्रसिद्ध चाैकडी परस्परांशी लढत आहे.
एस. श्रीसंथ | भाजपचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू. एस. श्रीसंथचे नाव आयपीएल सामना निश्चितीप्रकरणी गाजले होतेे. त्यांच्या क्रिकेट खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नंतर कनिष्ठ न्यायालयात त्यांची निर्दोष मुक्तता झाली.
पुढे वाचा इतर तिघांविषयी...