आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हे काय? पाहता पाहता जमीनीत सामावले दोघे बाप-लेक, जमीनीतून निघू लागला धूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद (झारखंड)- येथील झरिया येथे बुधवारी सकाळी अचानाक जमीन धसून मोठ्ठे भगदाड पडले. त्याच ठिकाणी उभा असलेला तरूण या भगदाडातून जमीनीत सामावला. सेजारी उभे असलेले त्याचे वडील त्याला वाचवण्यासाठी गेले, ते ही त्या खड्ड्यात पडले. त्यानंतर खडड्यातून धुर येणास सुरूवात झाली. वरील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...