आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Guard of Honour राष्ट्रपती भवनात ओबामांना 21 तोफांची सलामी, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरद्वारे औपचारिक स्वागत करण्यात आले. ओबामांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ओबामा राजघाटाकडे रवाना झाले. सकाळी ओबामांचे आगमन झाले त्यावेळी पंतप्रधान मोदी स्वतः प्रोटोकॉल मोडून ओबामांच्या स्वागतासाठी हजर होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अधिकार्‍यांची उपस्थिती होती. विमानातून उतरताच ओबामा आणि हस्तांदोलनानंतर गळाभेट घेऊन दोघांनी एकमेकांची भेट घेतली.
पुढील स्लाइड्वर पाहा, राष्ट्रपती भवनातील गार्ड ऑफ ऑनरचे PHOTO
फोटो - सौजन्य डीडी न्यूज