आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे जवान पितात किंग कोब्राचे रक्त, अशी असते यांची हार्डकोअर ट्रेनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढणे सोपे नाही. बॉर्डरवरत तर माहिती असते की, दुश्मन सोरर आहे, परंतु जंगालात माहित नसते कोणत्या दिशेने गोळी येइल आणि तुम्हाला जिव गमवावा लागले. कांकेर येथील जंगल वार फेअर कॉलेजचे प्रमुख ब्रिगेडियर बी के पोनवार यांनी सांगितले की, जंगलात गोर्रीला युद्धाचे कौशल्य असणाने जवानच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे येथील नक्षलवाद्यांसी दोन हात कण्यासाठी येथे जवानांना ट्रेनिंग देण्यात येते. 


अशी असते हार्डकोर ट्रेनिंग...
- बस्तरच्या घनदाट जंगलांमध्ये जनावरे, साप-विंचू यांच्यापासून वाचवण्याची ट्रेनिंग देऊन नक्षलवाद्यांशी दोन हात कसे करायचे याची ट्रेनिंग दिली जाते.
- जंगल वार फेअरमद्ये केवळ पुरूष जावानांनाच नाही तर महिला जवानांनादेखील हार्डकोअर ट्रेनिंग देण्यात येते.


45 दिवसांची असते ट्रेनिंग...
- 45 दिवसांच्या या ट्रेनिंगमध्ये रोज पाच किलोमीटर आणि आढवड्यात 30 किमी रनिंग करावी लागते. आठवल्यातून एक दिवस वजन गेऊन 20 किलोमीटर रनिंग करावी लागते.
- कमीत कमी 16 दिवस आणि 14 रात्री घनदाट जंगलात राहावे लागते. गरज पडल्यास विषारी सांप खाण्याचे देखील ट्रेनिंग देण्यात येते.
- कांकेर शहारापासून 7 किलोमीटर अंतरावर जंगलात गोर्रीला युद्धासाठी जे काय हवे असते ते सर्व शिकवण्यात  येते.
- नक्षलवाद्यांविरोधात कशाप्रकारे मोर्चा संभाळायाचा आहे. संकट काळात कशाप्रकारे तुम्ही वाचू शकता, असे सर्व काही या ट्रेनिंगमध्ये शिकवण्यात येते.


अनेक आजार होतात दूर...
- कॉलेजचे ब्रिगेडियर बी के पोनवार यांनी सांगितले की, 45 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये जावानांची जंगालाशी मैत्री करून देण्यात येते.
- नक्षलवाद्याशी लढताना सर्वात जास्त महत्वाचे आहे जंगलाला समजून घेणे, येथील वातावरणानुसार जवानांना अडजेस्ट करून दिले जाते.
- 45 पैकी 16 दिवस 14 रात्री जवानांना जंगलात रहावे लागते, त्यांची वारा, वादळ, सांप, विंचू जंगली जनावरांसोबत मैत्री करून देण्यात येते.
- गेल्या पाच वर्षात येथे 13 हजार 748 जवानांना ट्रेनिंग देण्यात आली आहे, यात 1 हजार 503 जवान तंदूरूस्त तर झाले, परंतु, त्यांचे अनेक आजार देखील दूर झाले.
- कांकेरमध्ये जंगल वारफयर कॉलेजची सरूवात 1 एप्रील 2005 मध्ये झाली होती. 62 दिवसांनंतर येथे पहिल्या बॅचची ट्रेनिंग सूरू झाली.
- आत्तापर्यंत 31 हजारहून अधिक जवानांनी येथून प्रशिक्षण घेतले आहे. 

 

फोटो : खालिद अख्तर खान
पुढील स्लाइडवर पाहा हार्डकोर जावानांना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...