आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप उमेदवारांच्या नावे 155 गाड्या, काँग्रेसचे इंद्रनील यांच्याकडे लॅम्बाेर्गिनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - राजकाेट (प.)चे काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू महागड्या कारचे भलतेच शाैकीन अाहेत. त्यांनी ४.५ काेटींची लॅम्बाेर्गिनी अलीकडेच विकत घेतली अाहे, जी त्यांच्या मुलीच्या नावावर अाहे. राजगुरू यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या अनेक गाड्या अाहेत. १२ वी उत्तीर्ण इंद्रनील राजगुरू यांची एकूण संपत्ती १४१ काेटी अाहे. जामनगर (उ.) चे भाजप उमेदवार धर्मेंद्र जडेजा यांच्या नावावर १५५ वाहने अाहेत. सुमारे ८.७५ काेटींची वाहने त्यांच्याकडे अाहेत. 

 

मुख्यमंत्री रूपानींकडे २ कार 

राजकाेट (प.) मधून निवडणूक लढवत असलेले मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याकडेे इनाेव्हा अाणि त्यांच्या पत्नीकहे मारुती वॅगन-अार कार अाहे. 

 

-  भाजप उमेदवार वीरेंद्र जाडेजा यांच्याकडे  ५० हजारांचे दाेन घाेडे अाणि ५५ हजारांची बैलगाडी अाहे. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, सर्वाधिक वाहने असलेले उमेदवार ...

बातम्या आणखी आहेत...