आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गुजरातमध्ये शेतकर्‍यांची अनोखी बियाणे बँक !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - जैवतंत्रज्ञानवर आधारित (जीएम) बियाणे पारंपरिक आणि स्वस्त देशी बियाण्यांच्या आणि पर्यायाने शेतकर्‍याच्या मुळावर उठणारी आहेत, याची जाणीव आता शेतकर्‍याना होऊ लागली आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी गुजरातमधील 500 हून अधिक शेतकर्‍यानी कंबर कसली आहे. सेंद्रीय शेती करणाऱ्या या शेतकर्‍यानी एकत्र येऊन “बियाणे बँक” स्थापन केली आहे.