आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगाव : शिक्षिकेने केले विद्यार्थ्‍याचे लैगिंक शोषण, बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - जनपदमधील मानेसर येथील एका खासगी शाळेतील महिला शिक्षिकेने एका अल्‍पवयीन मुलाला जास्‍त गुण टाकण्‍याचे अमीष देऊन त्‍याचे लैंगिक शोषण केल्‍याचा प्रकार उघडीस आला. या प्रकरणी पीडित मुलाच्‍या पालकांनी दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे रविवारी सायंकाळी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला.

नेमका काय आहे आरोप ?
शाळेतील शिक्षिका आपल्‍या मुलाला नेहमीच घरी बोलावते आणि जबरदस्‍तीने शरीर संबंध प्रस्‍तापित करायला भाग पाडते, असा आरोप पीडित मुलाच्‍या पालकांनी केला. त्‍या आधारे पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. दरम्‍यान, यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पुढे वाचा, शिक्षिकेने कसे ओढले मुलाला जाळ्यात...