आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: विदेशी GIRLS सोबत इंजिनिअरींगचे विद्यार्थी, WhatsApp वर झाला सौदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव (हरियाणा)- गुडगाव पोलिसांनी सेक्टर 51 येथील आशियाना गेस्ट हाऊसवर छापा मारुन हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. यावेळी दोन विदेशी तरुणींसह पाच तरुणी आणि पाच मुलांना अटक करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय केला जात होता, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.
असे व्हॉट्सअॅपवर शोधले जायचे ग्राहक
- पोलिसांनी छापा मारल्यापासून या सेक्स रॅकेटचा म्होरक्या आणि गेस्ट हाऊसचा मॅनेजर फरार झाला आहे.
- इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहक शोधून त्यांना व्हॉट्सअॅप क्रमांक दिला जायचा. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर इतर बातचित चालायची.
- चॅटिंगच्या वेळी मुलींचे फोटो शेअर केले जायचे. रेट पक्क केला जायचा. एका ग्राहकाकडून दहा ते पंधरा हजार रुपये वसूल केले जायचे.
- पकडण्यात आलेल्या विदेशी मुलींमध्ये एक उजबेगीस्थान तर दुसरी कजाकिस्थान येथील आहे. दिल्ली एनसीआरमध्ये त्या राहतात.
- मुलींसोबत सापडलेल्या ग्राहकांमध्ये दोन इंजिनिअरींगचे विद्यार्थी आहेत.
विदेशी मुलींकडे पासपोर्ट नाही
- पकडण्यात आलेल्या मुलींकडे पासपोर्ट नाही. भारतात त्या बेकायदेशीर मार्गाने दाखल झाल्या होत्या. बऱ्याच महिन्यांपासून त्या दिल्लीत राहत होत्या.
- पोलिसांनी दोघींचे मोबाईल फोन जप्त केले आहे. इमोरल ट्रॅफिकिंग अॅक्टसह इतरही कलामांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील स्लाईडर क्लिक करुन बघा, घटनेशी संबंधित फोटो... अशा आणल्या जायच्या विदेशी तरुणी.... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...