आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gurmeet Ram Rahim Daughter Honeypreet Insan Well Toned Perfect Figure Fitness Secrets

हे आहे हनीप्रीतच्या सौदर्याचे रहस्य, फिगर मेंटेन करण्यासाठी करायची हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड- राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत आपल्या दिसण्यच्या बाबातीत नेहमी जागृक राहत होती. यासाठी ती तासंतास जिममध्ये घाम घाळत होती. मीडियात हनीप्रीतच्या जिम ट्रेनरचा हवाला देत अनेक बातम्या बाहेर आल्या आहेत.

हनीप्रीतसाठी डेरामध्ये एक स्वतंत्र जिम बनवण्यात आली होती असाही दावा करण्यात येत आहे. यात हनीप्रीतशिवाय कोणालाच प्रवेश नव्हता. फक्त कधी कधी बाबा येत होता.
आपली फिगर मेंटेन करण्यासाठी हनीप्रीत विदेशातून ट्रेनर बोलवत होती असाही दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर, टेंन्शनपासून दूर राहण्यासाठी हनीप्रीत आणि बाबा चॉकलेट खात होते.

पुढील स्लाइडवर वाचा, सनी आणि कॅटरीनाचे गाणे का ऐकत होती हनीप्रीत...
बातम्या आणखी आहेत...