आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखांच्या या 10 गुरूंनी मुघलांसमोर कधीही टेकले नाहीत गुडघे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: गुरु गोविंद सिंह)

अमृतसर - शिख धर्माला भारतीय धर्मोंमध्ये एक पवित्र स्थान आहे. ‘शिख’ शब्दाची उत्पत्ति ‘शिष्य’ या शब्दापासून झाली आहे. गुरुनानक देव जी हे शिख धर्माचे पहिले गुरु आणि प्रवर्तक आहे. शिख धर्मामध्ये नानक जी यांच्यानंतर 9 गुरु होऊन गेले.
शिख धर्माची स्थापना 15 व्या दशकात भारतातील उत्तर-पश्चिमी पंजाब प्रांतामध्ये गुरुनानक देव जी यांनी केली. हा एक ईश्वर आणि गुरुद्वारांवर आधारित धर्म आहे. शिख धर्मामध्ये गुरुचा महिमा पूजनीय व दर्शनीय मानण्यात येते.

आज 6 नोव्हेंबर रोजी शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांची जयंती आहे. त्यासाठी आज divyamarathi.com तुम्हाला शिख धर्माच्या 10 गुरूंबद्दल माहिती सांगणार आहे.
पुढे वाचा, गुरुनानक देवजी यांच्याबद्दल...