आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बजरंग बली की जय’ च्या जयघोषात यात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - हनुमान जयंती निमित्त शनिवारी देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जुन्या हैदराबादमध्ये अभूतपूर्व शोभायात्रा काढण्यात आली होती. दरम्यान, मध्य प्रदेशातील निमुच येथे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लागले हाेते. परंतु उज्जैन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले आहे.

भला मोठा लाडू : सुरतच्या अटल आश्रमात भला मोठा लाडू बनवण्यात आला होता.