आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भवती बहिणीला वाचण्‍यासाठी गेलेल्‍या विवाहितेचा आवळला गळा; हरियाणामधील थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शोकमग्‍न असलेला पूजा हिचा परिवार. - Divya Marathi
शोकमग्‍न असलेला पूजा हिचा परिवार.
फरीदाबाद (हरियाणा ) – घरात भांड्यांना भांडं लागले तर त्‍याचा आवाज बाहेर जाऊ नये नि आपसी कलहामुळे घर फुटू नये, या उद्दात्‍त हेतूने त्‍यांच्‍या वडिलांनी त्‍यांचे दोन भावांशी लग्‍न लावून दिले. स्‍वाभाविकच ‘सख्‍ख्‍या’ बहिणी एकमेकींच्‍या सख्‍ख्‍या जावा झाल्‍यात. पण, हुंड्याची लालसा आणि पुरुषी मानसिकता यामुळे सासरकडील व्‍यक्‍तींकडून त्‍यांना कायम त्रास होत होता. यातूनच आठ महिन्‍यांची गर्भवती असलेल्‍या मोठ्या बहिणीला पतीसह सासरकडील इतर जण मारहाण करत असल्‍याचे पाहून तिच्‍या मदतीला धावलेल्‍या धाकटीचा गळा आवळून फासावर लटकवल्‍याची घटना जिल्‍ह्यातील पावटा गावात घडली.
पुढे वाचा ‘होय, माझ्या समोर पूजाला ठार केले’