आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मध्ये पाहा तीजच्या उत्सवातील सौंदर्य, महिला असा करतात Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांनी पार्कममहिलांनी पार्कमध्ये अशाप्रकारे जल्लोष केला. महिलांनी पार्कमध्ये अशाप्रकारे जल्लोष केला. ध्ये अशाप्रकारे जल्लोष केला. - Divya Marathi
महिलांनी पार्कममहिलांनी पार्कमध्ये अशाप्रकारे जल्लोष केला. महिलांनी पार्कमध्ये अशाप्रकारे जल्लोष केला. ध्ये अशाप्रकारे जल्लोष केला.
मेरठ - तीजच्या उत्सवानिमित्त शुक्रवारी शहरामध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील गल्ल्यांमध्ये आणि पार्कमध्ये महिलांनी झोके खेळत एन्जॉय केले. सकाळपासूनच महिलांमध्ये नटण्या मुरडण्याची स्पर्धा लागलेली असायची. महिलाएं श्रावणातील पारंपरिक गाण्यांवर झोके घेत मज्जा करतात. तेच चित्र याठिकाणी पाहायला मिळाले.
पार्कमध्ये गर्दी...
- शहरातील लेडीज पार्कमध्ये शुक्रवारी चांगलीच गर्दी झाली होती.
- पारंपरिक आणि खास मेकअप करून महिला सकाळपासूनच पार्कमध्ये यायला सुरुवात झाली होती.
- काही नवविवाहित महिला मैत्रिणींबरोबर तर बहुतांश कुटुंबाबरोबर आल्या होत्या.
- दरम्यान ज्येष्ठ महिलांनी लोकगिते गायली तर इतर महिलांनी त्यांना साथ दिली.

गटा गटाने लुटला आनंद
- झोके कमी असल्याने महिलांनीच त्यावर पर्याय शोधला.
- गट करून गटा गटांनी महिलांनी झोका खेळण्याचा आनंद लुटला.
- महिलांमध्ये उंच झोका कुणाचा जाणार याची स्पर्धा सुरू झाली.
- पारंपरिक आणि चित्रपट गीतांवर महिलांनी चांगलाच ठेकाही धरला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, तीजच्या उत्सवात महिलांनी केलेल्या धम्माल मस्तीचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...