आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS अधिकाऱ्याने केले लैंगिक शोषण शोषण, पीडित तरुणीसोबत व्‍हायलर झाला व्‍ह‍िडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाला - हरियाणातील पंचकूलाच्‍या एका युवतीने वरिष्‍ठ आयएसएस अधिकारी एस.एन. रॉय यांच्‍यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. दरम्‍यान, कनिष्‍ठ न्‍यायालयाने पीडित युवतीची याचिका फेटाळून लावली. त्‍यामुळे रॉय यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पीडित युवतीने वरच्‍या न्‍यायालयात याचिका दाखल केली असून, एक व्‍हिडिओसुद्धा सार्वजनिक झाला आहे.
IAS अधिकारी रॉय यांच्‍यावर काय आहेत आरोप ...
- लैंगिक शोषणच्‍या आरोप करणाऱ्या करणाऱ्या महिलेने एक व्‍ह‍िडिओ सार्वजनिक केला आहे.
- या प्रकरणाशीच हा व्‍हिडिओ निगडत असल्‍याचे सांगितले जात असून, यात एक युवती आणि एक पुरुष डान्‍स करताना दिसत आहेत.
- या व्‍ह‍िडिओमध्‍ये दिसणारा पुरुष हा आयएएस अधिकारी असल्‍याचा दावा केला जात असून, त्‍याच्‍यासोबत असलेली युवती ही तक्रारकर्ती आहे.
- हा व्‍ह‍िडिओ व्‍हायरल झाल्‍याने हरियाणा सरकारने आयएएस अधिकारी एस.एन. रॉय यांना सुटीवर पाठवले.
- चौकशीदरम्‍यान त्‍यांच्‍या विरोधात काहीच पुरावे मिळाले नव्‍हते.

गर्भपाताचाही केला होता आरोप
लग्‍नाचे अमीष देऊन रॉय यांनी अनेक महिलेने आपले लैंगिक शोषण केल्‍याचा आरोप पीडित महिलेने केला. सोनीपत येथील सुरेंद्र पवार याच्‍या माध्‍यमातून वर्ष 2008 मध्‍ये त्‍यांच्‍यासोबत आपली भेट झाल्‍याचेही तिने सांगितले. त्‍यावेळी तिच्‍या आपल्‍या पतीसोबत आपले पटत नव्‍हते. घटस्‍फोटासाठी प्रकरण न्‍यायालयता होते. यामध्‍ये रॉय यांनी मदत केली. दरम्‍यान, दोन वेळा आपला गर्भपातही केला, असा आरोप तिने केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा निवडक फोटोज...
व्‍हि‍डिओ क्लिपमध्‍ये दिसत असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या ओळखीवरून divyamarathi.com काहीही दावा करत नाही.