आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीत पेट्रोल भरण्‍यासाठी रात्री घरून बाहेर पडला, सकाळी दिसला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाल- कर्नालच्‍या सेक्टर-4 मध्‍ये शनिवारी एका युवकाचा मृतदेह आढळला असून, ओळख पटल्‍यानंतर तो कटबाग गावातील 25 वर्षीय पपी असल्‍याचे लक्षात आले; त्‍याचे डोके, चेहरा आणि मानेवर जखमेचे निशाण आहेत. आतापर्यंत या हत्‍येचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्‍या हाती लागले नाहीत. पोलिसांनी गुन्‍हे दाखल करुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोल टाकण्‍यासाठी बाहेर पडला होता युवक..

- नातेवाईकांनी सांगितलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दुचाकीमध्‍ये पेट्रोल टाकण्‍यासाठी पपी बाहेर गेला होता.
- कुटुंबिय त्‍याची वाट पाहत बसले पण रात्रभर तो घरी परतला नाही.
- पपीच्‍या घरी त्‍याची पत्‍नी आणि तिने मुले आहेत.
- सकाळी सेक्टर-4 मध्‍ये पोलिसांना त्‍याचा मृतदेह आढळला.
- या युवकाची हत्‍या का करण्‍यात आली, याचे कारण अजून समोर आले नाही.
- पपीचे कोणासोबतही वैर नसल्‍याचे त्‍याचे कुटुंबिय सांगतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...