आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teacher चा व्हिडिओ व्हायरल, मार्क कमी आल्यावर मुलींशी करायचा हे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीप अरोडा नावाचा हा टीचर मुलींना अशा प्रकारे स्पर्श करतो. - Divya Marathi
प्रदीप अरोडा नावाचा हा टीचर मुलींना अशा प्रकारे स्पर्श करतो.
करनाल (हरियाणा)- सोशल मीडियावर एका टीचरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. क्लासरुममध्ये विद्यार्थ्यांना जोरदार मार देताना या व्हिडिओत हा टीचर दिसतो. मार्क कमी आल्यावर मुलींनाही तो सोडत नाही. त्यांनाही मार देतो. यावेळी मुलींना नको त्या पद्धतीने हात लावतो. याचा व्हिडिओ काही विद्यार्थ्यांनी शुट केला. तो सोशल मीडियावर टाकला.
काय सांगितले या टीचरने
- हरियानाच्या करनालमधील प्रदीप अरोडा अनेक वर्षांपासून इंग्रजीचा क्लास घेतोय.
- यापूर्वी तो इंडियन नेव्हीत होता. 1999 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याने इंग्रजीचा क्लास सुरु केला.
- विद्यार्थ्यांमध्ये शिस्त राहावी. त्यांना चांगले मार्क मिळावे यासाठी हे करावे लागते असे त्याने सांगितले.
- आधी मी विद्यार्थ्यांना प्रेमाने सांगतो. पण त्यानंतरही सुधारणा दिसली नाही तरच मार देतो.
- हे प्रकरण समोर आल्यावर काही आईवडील आणि इतर टीचर्सनी सांगितले, की त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.
विद्यार्थ्यांनी काय सांगितले
- कमी मार्क आले, क्लासमध्ये यायला उशीर झाला, होमवर्क नाही केले तर मार देतात.
- मुलींनाही ते मार देतात. यावेळी हातांनी त्यांना स्पर्शही करतात. सगळ्या क्लाससमोर हे चालते.
- पण ते सर असल्यामुळे कुणी काही बोलत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा... अरोडा सर मुलींना असा मार देतात.... असा चुकीच्या पद्धतीने करतात स्पर्श....
बातम्या आणखी आहेत...