आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haunting Moment Ghost Appears In Dance Studio Mirror And Slowly Turns To Face Young Dancer

VIDEO : डान्स स्टूडिओमध्ये डान्स करत होती मुलगी, मिररमध्ये दिसले भूत... पाहा व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डान्स स्टूडिओमध्ये मुलीला भूत दिसते. - Divya Marathi
डान्स स्टूडिओमध्ये मुलीला भूत दिसते.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डान्स स्टूडिओमध्ये मुलगी डान्स करत आहे. पण अचानक डान्स करताना असे काही घडते ज्याला पाहून मुलगी शॉक होते. तिला मिररमध्ये भूत दिसते. स्टूडिओमध्ये मुलगी बसलेली आहे आणि मिररमध्ये तिच मुलगी उभी आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...