आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस थांबेना, पश्चिमेकडील अनेक राज्यांंत मुसळधार पावसाने उडवली दाणादाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/कोलकाता- देशाच्या उत्तर तसेच पश्चिमेकडील राज्यांत झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. बिहारच्या राजधानीत पोलिसासह नागरिकांना अशी कसरत करावी लागली. गयेत एका वृद्धेला काही तरुणांनी मदतीचा असा हात पुढे केला. घरात अडकलेल्यांना आपल्या परीने मदत करणाऱ्यांची संख्याही खूप अाहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकीचे असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, मुुसळधार पावसाने अशी उडवलेली नागरिकांंची दाणादाण...
बातम्या आणखी आहेत...