आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षीयाला मारून डोके असे पोलिस ठाण्यात फेकले, घटना सीसीटीव्हीत कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुद्दुचेरी - येथील पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्हीत एक हृदय द्रावक व्हिडिओ कैद झाला आहे. यात दुचाकीस्वार दोन युवक एक मानवी मु़डके चक्क फुटबॉलप्रमाणे, पोलिस ठाण्यात फेकत असल्याचे दिसून आले आहे. पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांनी एका 17 वर्षीय मित्राचा खून केला. तसेच त्याचे शिर शरीरावरून वेगळे करून असे पोलिस ठाण्यात फेकून पसार झाले. ही घटना 11 मे रोजीची असली तरीही सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा... CCTV व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...