आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावरुन चालणे झाले अवघड, देशभरातील स्थिती पाहा फोटोजमधून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुसळधार पावसानंतर पंजाबच्या भटिंडाच्या रस्ते पाण्‍याने भरले. लोकांना चालणे बनले अवघड. - Divya Marathi
मुसळधार पावसानंतर पंजाबच्या भटिंडाच्या रस्ते पाण्‍याने भरले. लोकांना चालणे बनले अवघड.
लुधियाना/नवी दिल्ली - देशभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होत आहे. मध्‍य प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, महाराष्‍ट्र, बिहारसह अनेक राज्यांमध्‍ये कुठे मध्‍यम तर कुठे मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी पाणी साठले व पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाण्‍यात बिडल्यान व वीज अंगावर कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. ब-याच ठिकाणी रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी भरल्याने लोकांना चालणे अवघड होऊन बसले.
पुढील स्लाइड्सवर पाहा देशभरातील पावसाचे निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...