आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बघा, जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- देशाचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या जम्मू आणि काश्मिर या राज्याला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. शहरातील काही महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतुक खोळंबली आहे. याचा फटका येथील पर्यटनालाही बसला आहे....

बघा, जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाची झलक पुढील स्लाईडमध्ये...