आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राइट ब्रदर्सकडून प्रेरणा घेऊन इंटरपर्यंत शिकलेल्‍या चपराशाने बनविला हेलिकॉप्‍टर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी/ गाझीपूर - गाझीपुरमधील 32 वर्षीय विरेंद्रसिंहने एका हायस्‍कुल शिक्षकाच्‍या मदतीने छोटे हेलिकॉप्‍टर बनविले. या हेलिकॉप्‍टरमध्‍ये पायलट आणि प्रवासी दोघेही सुरक्षित रा‍हतील असे विरेद्रसिंहने म्‍हटले आहे.
हेलिकॉप्‍टरचे वेगळेपण
  • हेलिकॉप्‍टर उड्डान करतेव‍ेळी पायलट आणि प्रवास्‍यांना थोडा धक्‍का बसतो मात्र विरेंद्रने बनविलेल्‍या या हेलिकॉप्‍टद्वारे हा धक्‍का बसणार नाही.
  • हे हेलिकॉप्‍ट सरळ रेषेमध्‍ये उड्डान करु शकते.
  • इंधन कमी लागते.
  • हेलिकॉप्‍टमूळे अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे विरेंद्रने सांगितले.
1981 वर्षी बनविले होते पहिले हेलिकॉप्‍टर
विरेंद्रसिंहने सांगितले, की हायस्‍कूलमध्‍ये शिकत असतानाच आपण कमी वजनाच्‍या इंजिनद्वारे हेलिकॉप्‍टरची पूर्ण डिझाईन केली होती. तेव्‍हा त्‍याच्‍या शिक्षकाने दहा हजार रुपये खर्च केले होते. नंतर पैशांअभावी हा प्रोजेक्‍ट अधूरा राहिला होता.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...