आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हारा नाम क्या है बसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरेत रविवारपासून श्रीकृष्ण (ब्रज) महोत्सव सुरू झाला आहे. शनिवारी चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी धर्मेंद्र या पडद्यावरील प्रत्यक्ष आयुष्यातील जोडीने महोत्सवात हजेरी लावली. या वेळी धरमपाजी शोलेतील "तुम्हारा नाम क्या है बसंती...’ हा प्रश्न तर हेमा मालिनी यांना विचारत नसावेत!