आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त 20 रुपयांमध्ये ओपन करा सेविंग अकाउंट, जाणुन घ्या कसे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेविंग अकाउंट उघडण्यासाठी बँक हे एकमेव ऑप्शन नाही. तुम्ही फक्त 20 रुपयातच पोस्ट ऑफिसमध्ये आपले सेविंग अकाउंट ओपन करु शकता. तुम्हाला सर्व सुविधा मिळतील ज्या बँकमध्ये मिळतात. आज आपण 20 रुपयामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कशाप्रकारे अकाउंट उघडावे आणि कमीत कमी 50 रुपये बॅलेंसमध्ये या उकाउंटचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे जाणुन घेणार आहोत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, फक्त 20 रुपयामध्ये कसे उघडावे सेविंग उकाउंट...
बातम्या आणखी आहेत...