आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Alert In Assam, Nagaland After Mob Lynches Alleged Rapist

नागालँड : बलात्काराच्या आरोपीला ठार केल्यानंतर फोटोसाठी उडाली झुंबड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिमापूर - होळीच्या एक दिवस अगोदर मार्च रोजी नागालँडच्या दिमापूरमध्ये हजारोंच्या जमावाने तुरुंगात घुसून सय्यद शरिफुद्दीनला बाहेर काढले आणि बेदम मारहाण करून ठार केले. आसामचा रहिवासी असलेल्या सय्यदवर बलात्काराचा आरोप होता. या प्रकरणावरून आसाम नागालँडमध्ये वाद सुरू झाला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमांवर हाय अलर्ट आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी गृहमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत प्रशासनाला दोषी आढळले आहे.

- दिमापूरमध्ये संचारबंदी, एसपी, उपायुक्त आणि तुरुंगप्रमुख निलंबित
- सीएम गोगोई म्हणाले, आरोपी बांगलादेशी नव्हे, भारतीय नागरिक होता.
- वैद्यकीय अहवालात मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट पुरावे
- मृताचा भाऊ म्हणाला, कुटुंबातील अनेक लोक सुरक्षा दलात नोकरीला.

पुढे वाचा, तुरुंगातून असे बाहेर काढले, मग ठार केले...