आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली DSP ची बहीण, शिक्षणासाठी घेतलेल्या फ्लॅटमध्ये कंडोम-बियर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड) - राजधानीतील उच्चभ्रू वस्ती शंकर नगरमधील एका घरातून सेक्स रॅकेट चालवले जात असल्याच्या सूचनेवरुन पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीन तरुणी आणि दोन पुरुषांना पकडण्यात आले. चौकशीत मुलींनी येथे काहीही 'चुकीचे काम' होत नसल्याचा दावा केला, त्यासोबत त्यांची प्रोफाइल सांगितल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकित झाले. पकडल्या गेलेल्या तिन्ही मुली सुखवस्तू घरातील आहेत.
अशी आहे तरुणींची प्रोफाइल
- 20 ते 23 वर्षांदरम्यानच्या या मुलींपैकी दोघी कॉलेज स्टुडेंट आणि एक प्रॉपर्टी फर्ममध्ये मॅनेजर आहे. तर एक विद्यार्थीनी मॉडेलिंग देखील करते.
- निशा माडवी (काल्पनिक नाव) राजनांदगाव येथील रहिवासी आहे. तिचे चुलत बंधू डीएसपी असल्याचे तिने सांगितले.
- निशा बीए द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी असून मॉडेलिंग करते.
- दुसरी 23 वर्षीय तरुणी नम्रता साहू (काल्पनिक नाव) मध्यमवर्गीय घरातील आहे. तिचे आई-वडील शिक्षक आहेत. नम्रता एका फर्ममध्ये मॅनेजर आहे.
- तिसरी 22 वर्षीय रुचि ठाकूर (काल्पनिक नाव) शहरातीलच पचपेडी नाका येथील रहिवासी आहे, ती देखील ग्रॅज्यूएशन करीत आहे.
- घटनास्थळी आणखी एक मुलगी होती, ती फरार झाली. चौथीबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
पकडली गेल्यावर म्हणाली- 'हा माझा भाऊ'
- पोलिसांनी रात्री दोन वाजता वकीलाच्या घरी छापा टाकला तेव्हा फ्लॅटमध्ये असलेल्या तीन मुली आणि दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले.
- देवेंद्र निर्मलकर (25) आणि इखलाक कुरैशी (24) अशी पकडलेल्या मुलांची नाव आहेत. ते शहरातीलच न्यू शांती नगर येथील रहिवासी आहेत.
- चौकशीत तरुणी पोलिसांची दीशाभूल करणारी उत्तरे देत होत्या. एकीने पकडलेल्या तरुणांपैकी एक भाऊ आणि दुसरा त्याचा मित्र असल्याचे सांगितले. मात्र बाकी दोघींनी त्याला दुजोरा दिला नाही.
- फ्लॅटमध्ये पोलिसांना कंडोम, दारु आणि बियरच्या बॉटल असे आक्षेपार्ह सामान सापडले, ते जप्त करण्यात आले आहे.
करियरसाठी एकत्र राहात असल्याचा बहाणा
- तिन्ही मुलींचे म्हणणे आहे की शिक्षण आणि करियरसाठी त्या फ्लॅट घेऊन एकत्र राहात होत्या.
- निशा मॉडेलिंग करते त्याचबरोबर ती हॉकीची प्रॅक्टिस करण्यासाठी घरापासून दूर राहात असल्याचे तिने सांगितले.
- रुचि ठाकूरचे घर शहरातच आहे, तरीही भाड्याच्या घरात राहाण्याचे कारण तिने इतर दोघींप्रमाणेच सांगितले.
ठाणे अंमलदारासोबत संबंध
- रुचि ठाकरूने मीडियासमोर शहरातील एका पोलिस स्टेशनच्या ठाणे अमंलदारावर गंभीर आरोप केले.
- तिचा आरोप होता की ठाणे अंमलदारासोबत तिचे संबंध आहे. तिचे म्हणणे होते, की ती त्याचा अश्लील व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग सादर करु शकते.
रहिवाशांनी केली होती तक्रार
- पोलिसांनी शंकर नगर परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीवरुन छापा टाकला.
- नागरिकांचा आरोप होता, की फ्लॅटमध्ये बाहेरील पुरुषांचे येणे-जाणे सुरु असते, ते रात्र-रात्रभर मुलींच्या फ्लॅटमध्ये थांबतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पकडलेल्या मुलींचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...