आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Profile Sex Racket Caught At Hotel In Ahemadabad

PHOTO - अहमदाबादच्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटः राउडी राठोड, धूम-2 च्या डान्सरलाही पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक फोटो)
अहमदाबादः गुरूकुल भागातील हॉटेल रॉयल इनमध्ये पकडण्यात आलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट केवळ अहमदाबाद, दिल्ली-मुंबई नाहीतर देशातील अनेक राज्यात पसरला आहे. या छाप्यात पकडण्यात आलेल्या तीनमधील एक सेक्स वर्करने वक्त हमारा है, राउडी राठोड, धूम-२ अशा हिंदी आणि दोन भोजपूरी चित्रपटतील आयटम नंबरमध्ये डान्स केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दलाल उमेशलाल अग्रवाल दररोज 10 हजार रुपये देऊन मुंबई आणि दिल्लीवरून हाय प्रोफाईल डान्सर-मॉडेल अहमदाबादला आणत होता. उमेशलाल अग्रवालने www.jobfair.itsmyescort.com नावाची एक एस्कोर्ट वेबसाईट सुरू केली होती. हॉटेल रॉयल इनचे मालक तेजपाल सिंघ गुरूदत्त यांचा मुलगा रश्मीत गुरूदत्त याला दोन महिन्यापूर्वी क्राईम ब्रान्चच्या याच टीमने सोलाभागातील एका फ्लॅटमध्ये तीन सेक्स वर्करसोबत अटक केली होती.
एसीपी. डॉ. कानन देसाईंच्या टीमने दिनांक 25-8-2014 ला सोला भागातील उगती धाम फ्लॅटमध्ये छापा टाकत तीन सेक्स वर्करसमवेत रश्मीत गुरूदद्द आणि दलाल भरत शाह यांना अटक केली होती. पोलिसांच्या तपासात रश्मीत मुंबई, दिल्लीच्या उद्योगपतींना मुली पोहोचवण्याचे रॅकेट चालवत होता.
महिला सेलचे एसीपी डॉ. कानन देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दलाल उमेशलाल दररोज 10 हजार रूपये देऊन 8-10 दिवसांसाठी मुंबई आणि दिल्लीवरून हायप्रोफाईल डान्सर-मॉडेल अहमदाबादला आणत होता. उमेशलाल एका मुलीला ग्राहकाकडे पोहोचवण्यासाठी 35000 रुपये घेत असे. या छाप्यात पकडण्यात आलेल्या तीन मुलींसोबतच उमेश इतर दोन मुलींना मुंबईवरून घेऊन आला होता. मात्र त्या दोघी काही दिवसांपूर्वी मुंबईत परतल्या.
पुढील स्लाईडवर पाहा, या छाप्याची इतर छायाचित्रे...